Friday, May 30, 2008

yugpurush.....

युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब.
संस्थापक अध्यक्ष - मराठा सेवा संघ
पुरुषोत्तम खेडेकर यांची प्रकशित पुस्तके

१)भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा.

२)बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास.

३)ब्राह्मण राष्ट्राचा बुरखा -हिंदुराष्ट्र.

४)शिवधर्म प्रकटन.

५)शिवधर्म स्वाभिमानाचे आंदोलन.

६)बहुजनांच्या सत्तांतरनाचा संघर्ष.

७)भारतीय समाजचित्रात बहुजनशोध.

८)जिजाऊ रथयात्रा ...शिवधर्मासाठी.

९)ब्राह्मण,ब्राह्मन्य,ब्राह्मन्यवाद एकच.

१०)आरक्षण वाढवा,देश घडवा!

११)प्रसारमाध्यमातील दहशतवाद.

१२)तुकोबांच्या बदनामीचे षडयंत्र.

१३)शिवचरित्र.

१४)शिवरायांची खंत.

१५)संत तुकोबारायांचा खून रामदासी ब्राह्मनानी केला.

१६)आजच्या ब्राह्मनांचा काय दोष?

१७)संस्कारमार्ग.

१८)कुनबी मराठा समाजाच्या यशाची पांचसूत्री.

१९)मराठ्यांचे रामदासीकरण.

२०)'सेझ' संकट की संधी ?

२१)परदेश प्रवास कसा करावा?

२२)साहित्यिक युवराज :संभाजीराजे.

२३)शिवधर्म प्रेरणा व ब्राह्मण जेम्स लेन.

२४)इ.स.१८५७ ब्राह्मण पुराण.

२५)आपली माणसं अशी का वागतात?

२६)मराठी की ब्राह्मणी ?

२७)भारतातील हिंदु मुसलमान संबंध.

२८)इस्लामी फटाके आणि ब्राम्हणी स्फोटके.

२९)अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा दहशतवाद.

३०)शिवविवाह संस्कार.

३१)योद्धा संत तुकाराम.

३२)इतिहासाचे सत्यदर्शन.

३३)शिवधर्म भाग १.

३४)मराठा आरक्षण

.

2 comments:

Jay Jijau said...
This comment has been removed by a blog administrator.
Anonymous said...

का हो, ब्राम्हणांचा (तुमच्या ‘मराठा’ भाषेत ब्राह्मनांचा) एवढा द्वेष करता, मग रेखाताईंनी इतकी वर्षे तथाकथित ब्राह्मणी वृत्तीच्या पक्षाची आमदारकी का उपभोगली ?
सत्तेसाठी *** चे सोडून डोक्याला गुंडाळणे पटते का तुमच्या शिवधर्माला ?